छोट्या पडद्यावरील मालिका रंग माझा वेगळा सध्या प्रेक्षक पसंतीस उतरत आहे... सध्या मालिकेत नवा ट्विस्ट आला असून दीपा आणि कार्तिक यांच्या नात्यात दुरावा आला आहे... दीपा गरोदर असताना तिने घर सोडलं असून या सगळ्यात तिला मोठा पाठिंबा मिळाला तो मालिकेत नुकतीच एन्ट्री झालेल्या एका पात्रा कडून... नुकतीच मालिकेत नवीन एन्ट्री झाली ती सुधा आठवले हिची म्हणजेच अभिनेत्री ऋजुता देशमुख ची... त्यामुळे मालिकेच्या कथानकात एक नवीन वळण तर आलं आहे पण ही एन्ट्री खास ठरते आहे अजून एका कारणासाठी... तब्बल 14 वर्षांनी ऋजुता आणि हर्षदा खानविलकर एकत्र झळकणार आहेत

#RujutaDeshmukh #Harshadakhanvilkar #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber